पालघरच्या झाई बोरीगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चिकूसाठी करण्यात आलेल्या तारीच्या कुंपणामध्ये बिबट्या अडक्याची घटना घडली आहे, यावेळी या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, अखेर सुटका होताच बिबट्याने धूम ठोकली.