आंबेगाव तालुक्यातील वडगाव येथील एका घराच्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्या सकाळी घरा समोरून जात असताणा कैद झाला आहे, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.