नाशिकच्या बागलाण तालुक्यातील फोपीर शिवारात दोन बिबट्यांचा मुक्तसंचार पहायला मिळत आहे. दोन बिबटे फोपीर गावच्या डोंगरालगत फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.