गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घनदाट जंगल शिवाराला लागून असलेले धाबेटेकडी/आदर्श गाव व परिसर सध्या बिबट्याचे हब झाले असून 3 दिवसांपूर्वी एका नरभक्षी बिबट्याला वनविभागाने जेरबंद केल्यानंतर आता दुसर्या बिबट्याने या भागात ऐंट्री केली आहे.