जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे एकनाथ डोंगरे या शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र गाईंच्या गोठ्यात बांधलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्याने जोरजोराने भुंकत या बिबट्याला पळवून लावलंय