चिपळूण तालुक्यातील चिवेली गावात बिबट्याची दहशत आहे. जंगलातून वस्तीकडे बिबट्याचा वावर वाढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.