पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कडूस येथे बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या लोकवस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.