मुंबईतील दिंडोशी परिसरातील निसर्ग सोसायटीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.