मलकापूर पांग्रा सह पोफळ शिवणी शिवारात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.