रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी बिबट्याची दहशत वाढली आहे. राजापूर शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे.