अहिल्यानगर जिल्ह्यातील सादतपूर येथील मगरवस्ती परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असुन काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिकारीच्या शोधात परिसरात फिरताना दिसला. यावेळी त्याने एका कुत्र्याचा आणि मांजराचा पाठलाग केल्याची घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.