बिबट्याच्या वाढलेल्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.