पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वनवावडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.