बिबट्या कंपनीत मुक्त संचार करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.