आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द - कवलीमळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या साधारण एक वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या आहे.