आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन वर्षांची मादी बिबट्या भरदिवसा जेरबंद झाली असून तिला माणिकडोह केंद्रात हलवण्यात आले आहे.