मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्तसंचार आणि बिबट्याचे हल्ले वाढल्यानंतर वनविभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते.