महिन्याभरात दुसऱ्यांदा बिबट्या आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड भीती पसरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून पिंजरे वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.