जंगल परिसरात अन्नाची कमतरता भासत असल्याने बिबट्या मानवी वस्तीत खाण्याच्या शोधात येत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान नागरिकांना सतर्कता बाळगावी असं आवाहन वनविभागकडून करण्यात आलं आहे.