बागलान तालुक्यातील निकवेल गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद...बिबट्या जेरबंद होताच नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास...बिबट्याच्या दर्शनाने परिसरात उडाली होती खळबळ...नागरिकांमध्ये निर्माण झाले होते भीतीचे वातावरण.