पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे सलग दुसऱ्या दिवशी वन विभागांने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून अद्यापही या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे.