एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या ११,६०० कोटी रुपयांच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रे मार्केटमध्येही त्याच्या प्रीमियममध्ये वाढ दिसून आली. बाजारातील तज्ज्ञांनी ग्रे मार्केट ट्रेंडवर अवलंबून न राहता कंपनीचे फंडामेंटल्स आणि फायनान्शिअल्स तपासण्याचा सल्ला दिला आहे.