भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने एक मोठा डाव टाकला आहे. एकीकडे आयटी शेअरमध्ये मोठी पडझड सुरू आहे. अनेक गुंतवणूकदार या शेअर्सपासून लांब जात असताना एलायीसीने मात्र या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. कारण तरी काय?