पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला. प्रत्यक्षात शहरवासीय जोराच्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत.