मुंबईत उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारांमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला परिसरात पावसाच्या हलक्या सरी