आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील श्रावणातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली यावेळी महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले