आषाढी एकादशीचे औचित्य साधून परळी येथील ‘संस्कार’ विद्यालयाच्या वतीने चिमुकल्यांची भव्य दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.