महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक 2025 च्या निकालासाठी ईव्हीएमची सील उघडण्यात आली आहेत. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद असून, काही मिनिटांत निकाल स्पष्ट होईल. दोन तारखेला झालेल्या मतदानानंतर स्ट्रॉंग रूमला कडक पहारा होता. आता पोस्टल मतमोजणीनंतर ईव्हीएम मतमोजणी सुरू होईल, ज्यामुळे स्थानिक राजकारणाची पुढील दिशा ठरेल.