जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगावात निवडणूक अधिकाऱ्याचे नियोजन शून्य असल्याचे पाहायला मिळाले. मतमोजणी केंद्रात शिरण्यासाठी प्रतिनिधींची केंद्रावर एकच गर्दी झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला.