भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवरील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध करत आंदोलन केले निदर्शने करुन काम बंद पाडले