हिंदू रितीरिवाजानुसार वानराची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच वानरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारोती मंदिर परिसरात वानरावर अंत्यविधी करण्यात आले.