झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजे एसआरएमधून आर्थिक फायदा होतो. त्यामुळे झोपडपट्टीत दादागिरी करून तसेच आमिष दाखवून फॉर्म भरून घेण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच धमकी देणे हे प्रकार चालू आहे. कोथरूडमध्ये सध्या या गँगची दहशत पाहायला मिळत आहेत. त्यापैकी काही जणांना स्थानिकांनी चांगलाच चोप दिला.