शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचं जवळपास निश्चित झालयं.. या खासदारांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा देखील समावेश आहे.. वाकचौरे यांच्या भूमिकेमुळे शिर्डीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येतोय.