धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मस्ती चांगलीच महागात पडली आहे, भोज धरणामध्ये एक पर्यटक बुडता -बुडता वाचला आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.