रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर भरकटून आलेल्या डॉल्फिनला स्थानिक नागरिकांनी तत्परतेने रेस्क्यू करत, त्याचा जीव वाचवला आहे. त्यानंतर या डॉल्फिनला पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं.