शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावरील गंगासागर तलाव स्वच्छतेसाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. यासाठी 150 जणांनी श्रमदान केले.