लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक असं नाव आहे ज्याने आपल्या लेखणीने अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हंटल.