बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील प्रसिद्ध कमळजा देवी मंदिर वाढत्या पाणीपातळीमुळे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.