महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या शिफारसीनुसार लोणार सरोवराला जैवविविधता हेरिटेज स्थळाचा दर्जा देण्याची शक्यता असून, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने परिसरातील जैवविविधतेवर धोका निर्माण झाला आहे.