या लाँग मार्चमध्ये जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील समविचारी लोकांनी सहभाग घेतला. आमच्या घामाचे दाम आम्हाला द्या, लाल सलाम अशी घोषणाबाजी करत लाँगमार्चला सुरूवात करण्यात आली. किसान सभेचे डॉक्टर अजीत नवले यांच्या नेतृत्वात हा लाँगमार्च काढण्यात आला.