आदिवासी बांधवांचा लाँग मार्च पोहचला मुंडेगाव या ठिकाणी पोहोचला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.