नागरिक पहाटे 3 वाजल्यापासून रांगेत गॅस कधी मिळतोय याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत. काही काही नागरिक 2 दिवसांपासून रांगेत आहेत.