सध्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅस मिळत नसल्यानं नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कांदिवलीमध्ये गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांग लागल्याचं पहायला मिळालं.