भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांगा. तर दुचाकी चार चाकी वाहनांसह शेतकरी बांधव हातामध्ये कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल.