लातूरमध्ये गॅस बुकिंग नंबर्स बंद पडल्याने ग्राहकांनी मोठ्या रांगा एजन्सी बाहेर लावल्या आहेत, गॅस तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यानंतर नागरिक गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी धावपळ करताना पहायला मिळत आहेत.