गॅस बुकिंग आणि सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना रांगेत उभं रहावं लागत आहे. आमगावमधील इंडियन गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.