कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव पद्धतीतील बदलामुळे चाळीसगावमध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बाजार समितीच्या निर्णयाचा थेट परिणाम मुख्य रस्त्यावर दिसून येत असून वाहने रस्त्यावरच अडकली आहेत.