अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी परिसरात आज सकाळपासून आज दाट धुक्याची चादर पसरली होती. अतिवृष्टीचा तडाखा नुकताच ओसरला आणि आता थंडी देखील जाणवू लागली