नागपूर - काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपुरातील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी वडेट्टीवार यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता, यावेळी बाप्पाची स्थापना करून मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली.