वसईमध्ये महाशिवरात्रीनिमित्त वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलिप जाधव यांनी शंखावार शिव शंभु रेखाटले आहे. शंख हे भगवान विष्णूचे पवित्र प्रतीक मानले जाते.